तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 30 August 2019

जिंतूर सेलू विधानसभा लक्ष्मण बुधवंत वंचीत आघाडीकडून लढण्यास इच्छुकआमदारकीचे इच्छुक वाढले

जिंतूर 
भगवान बाबा युवक संघटनेचे ता अध्यक्ष  लक्ष्मण बुधवंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण येत्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असून वंचीत बहुजन आघाडी कडून मला संधी मिळण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पस्ट केले

जिंतूर ता मधील राहिललेला विकास करण्यासाठी आणि सावळी येथे साखर कारखाना उभारण्यासाठी आपण तत्पर राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

No comments:

Post a comment