तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 30 August 2019

खांबेगाव ग्रामस्थांनी दिली पूरग्रस्ताना मदत


ताडकळस / प्रतिनिधी शेख शेहजाद
येथून जवळच असलेल्या खांबेगाव याकडे ग्रामस्थांनी एकत्र येऊन पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती.या रॅलीत जमा झालेली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा करण्यात आली.
सांगली कोल्हापूर सातारा येथे झालेल्या पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी खांबेगाव ग्रामस्थांनी एकत्र येऊन पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी सहा हजार शंभर रुपये. निधी जमा केला हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता खात्यावर जमा करण्यात आला.यावेळी खांबेगाव येथील राष्टवादीचे तालुका उपाध्यक्ष गजानन कदम,सुभाषराव गव्हाळे,नारायण खंदारे,शेख शमौदीन,नारायण गव्हाळे,पंडित कदम,आंबादास कदम,नारायण जोधळे,विठ्ठल कदम,बबन कदम,कनुराज कदम,रघुनंदन कदम,मारोतराव भोसले,मारोती कांबळे,परमेश्वर भोसले,पांडुरंग चौरे व खांबेगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a comment