तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

मार्केट कमिटीत सभापतींच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भारतीय स्वातंत्र्यदिनी  गुरुवार, दि.15 ऑगस्ट रोजी सभापती अ‍ॅड.गोविंद फड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. 
मोंढा मार्केट, कृ.उ.बा.स.कार्यालय येथे दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता हा ध्वजारोहनाचा कार्यक्रम होणार असुन या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपसभापती प्रा.विजय मुंडे, सचिव बी.आर.रामदासी व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment