तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

माधवराव लासे यांच निधनताडकळस/वार्ताहर

ताडकळस येथील माधवराव सखारामजी लासे यांचे बुधवार दि.7 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास  व्रृधापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे 75 होते .त्यांच्यावर ताडकळस येथील त्यांच्या गोपाळ जिनिंग फॅक्टरी येथे दि.8 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या पाहुणे मंडळी सह गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता . त्यांच्या पश्चात तीन मुलं ,एक मुलगी ,सुना ,नातू ,पणतू  आसा मोठा परिवार आहे . ते ताडकळस येथील प्रतिष्ठीत व्यापारी पांडुरंग माधवराव लासे यांचे वडील होत .

No comments:

Post a Comment