तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

ग्रामरक्षक दल हा गावच्या सुरक्षितेचा मजबूत कणा.....ए.जी.नागटिळक, सावखेडगंगा येथे ग्रामरक्षक दल फलकाचे उदघाटंन.....*गोरख पवार वैजापूर औरंगाबाद*
वैजापूर तालुक्यातील सावखेडगंगा येथे गुरुवारी ग्रामरक्षक दलाच्या फलकाचे अनावरण विरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए.जी नागटिळक याच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते म्हणाले ग्रामरक्षक दल हा गावच्या सुरक्षितेसाठी असुन तो गावच्या सुरक्षितेचा मजबूत कणा असुन विरगाव पोलिस ठाण्याअतर्गतं सर्वच गावामध्ये ग्रामरक्षक दलाची स्थापना करणार असल्याचे सागितंले सावखेडगंगा येथील ग्रामरक्षक दलाच्या स्थापना झाल्यापासुन गावातील अनेक समस्या व गुन्हेगारीला आळा बसला आहे. असे ते म्हणाले यावेळी काँस्टेबल जी.ई जाधव, पोलिस पाटिल हरीभाऊ खटाने, सुभाष लकारे, ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष प्रशांत जाधव, बाबासाहेब थेटे, नंदु हिरडे, सुखदेव नरोडे, शिवाजी खटाने, नानासाहेब होसाले, सुनिल गरुड़ व ग्रामस्थं उपस्थित होते.

No comments:

Post a Comment