तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

साखरा येथे चोरठ्याचा धुमाकूळ एकाच रात्री तीन घरी चोरीसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा मंगळवारी  दि 13 रोजी रात्रीच्या सुमारास तीन घरे फोडून जवळपास साठ ते सत्तर हजारांच   येवज लंपास साखरा येथे मंगळवारी  रात्रीच्या वेळी शेता जवळील असलेल्या  घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवुण घरातील सोने चांदी पैसे व आवश्यक वस्तुची चोरी केली आहे  साखरा येथील बालू हराळ यांच्या  एका मुलीच्या गळ्याला चाकूचाधाक दाखवून कपाटा तिल  दोन जुंबर व पाच हजार असा ऐवज लंपास केला आहे.व तसेच गीरीधर कायंदे  यांच्या घरातील कपाटा तिल काही साड्या व पाच ते सात हजार असा ऐवज लंपास केला आहे  त्या नंतर रामजी राठोड याच्या घरातील दहा ते पंधरा हजार रुपये व दहा हजार रूपयाचा मोबाईल व महीलांच्या हातातील कोपऱ्या लहान मुलीचे दागिने असा ऐवज चोरठ्यानि पळवला आहे चाकूचा धाक दाखवून रामजी राठोड यांच्या घरातून  पन्नास ते साथ हजार असा ऐवज लंपास  केला आहे  रामजी राठोड हे हिंगोली येथे दवाखाण्या त्यामुळे घरी महिला व लहान मुलेच  असल्यामुळे संधीचा फायदा गेऊन या चोरठ्याच्या धुमाकूल मुळे साखरा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे  बुधवारी दि 14 रोजी सेनगाव पोलिस  स्टेशनचे पोलिस निरीक्षक सरदार सिंग ठाकुर यांनी घटनास्थली येऊन पंचनामा केला आत्ता सदर चोरीचा तपास पोलिस निरीक्षक सरदार शिंग ठाकुर हे करीत आहेत 


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment