तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 9 August 2019

लातुरात विनाअनुदानित शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकत आक्रोशलातूर (प्रतिनिधी) :- आज दिनांक ०९/०८/१९ |
लातुर येथे गेले पाच दिवसांपासून सुरु असलेल्या
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती
समितीच्या अंदोलनात विनाअनुदानित शाळा
शिक्षकांचा आक्रोश अनावर झाला व त्यांनी थेट
शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकले.आताही
आंदोलन सुरु असून येणाऱ्या मंगळवारी होणा-या
कबीनेटला विषय येण्यासाठी येणारे तीन दिवस अती
महत्त्वाचे आहेत.त्यातही दोन दिवस सुट्टी आहे.विचार
न करता बिनधास्त घराबाहेर पडा असे आवाहन
विभीषण रोडगे सर, रविंद्र तम्मेवार सर,वैजनाथ चाटे सर,सुरेखा शिंदे मडम,हरि मोहिते सर, संभाजी काळे
सर, जितेंद्र डोंगरे सर, तुकाराम शिंदे सर, मुक्ता मोटे
मॅडम, वंदना दिवेकर मॅडम, लक्ष्मण जगताप सर
बीड, अदिनाथ अडसरे सर औरंगाबाद,वाहेद पठाण
सर,नारायण खैरे सर उस्मानाबाद, संजय आनेराये सर
नांदेड , सुनिल गोरे सर जालना, संजय कोके सर
परभणी, दिनकर निकम सर लातुर,बंटी मंईंग सर
हिंगोली, निलेश कोल्हे सर,लहूराज लोमटे सर,राहुल
गौंडगावे सर,समस्त विनाअनुदानित शिक्षक
मराठवाड्यातील पदाधिकारी म. रा.का.
वि.शा.कृ.स.मराठवाडा आदींनी केले. तर शिक्षकांचे स्वेच्छा मरणाची परवानगी मागणारे पत्र थेट मुख्यमंत्री यांना दिले आहे. अशी माहिती ही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment