तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

दामोधर हजारे यांचे निधन


ताडकळस / प्रतिनिधी

ताडकळस येथील जेष्ठ नागरिक दामोधरराव नारायणराव हजारे वय ( 87 )  यांचे अल्पशा आजाराने 8 ऑगस्ट रोजी दुपारी निधन झाले.त्याच्यावर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्याच्या पश्चात तिन मुले,दोन मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.माजी जि.प.सदस्य माणिकराव हजारे यांचे ते वडिल होत.

No comments:

Post a Comment