तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 August 2019

हिवरखेडा पाटी येथील वाकलेला खांब देत आहे धोक्याची घंटासाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा पाटी मुसळधार पावसाने जमीन चिखलमय जाली आहे त्यामुळे महावितरणचा खांब पूर्णपणे वाकुन गेला जिवंत विद्युत तारा जमिनीवर टेकन्यासाथि 9 ते 10 फुटाचे अंतर आहे त्यामुळे जीवीत हानी होण्याचा धोका निर्माण जाला आहे घोरदडी 33 केव्ही वरून साखरा येथे विद्युत भार वाहून नेणाऱ्या हिवरखेडा पाटी येथील खांब पूर्ण पणे वाकुन गेला आहे तो खांब विद्युत वाहक  ताराच्या आधारावर टिकून आहे जराही हवा वारे जोरात सुटल्यावर मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे हा खांब घोरदडी येथून 2 कीलीमीतर वर हा खांब वाकला मात्र या कडे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीत रोज या वाकलेल्या खांबा जवळून जातात मात्र हा खांब कोणतेही अधिकारी किंवा लाईन मेन लक्ष देत नाहीत कोणाच्या जिवाला धोका होण्या पूर्वी हा खांब उभा करावा अशी मागणी या भागातील ग्रामस्था कडून होत आहे


तेज न्यूज़ लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment