तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 10 August 2019

के.प्रा.शाळा केदारखेडा येथे गणवेश वाटप.गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------
केदारखेडा : के.प्रा.शाळा केदारखेडा येथे पं.स. सदस्य कल्याण जाधव यांच्या हस्ते व मुख्याध्यापक पी.पी.मालोडे, उपसरपंच विठ्ठल जाधव, शालेय समितीचे उपाध्यक्ष एन.एन.गाडेकर, ग्रा.पं. सदस्य सुनील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. 
यावेळी मिलिंद सावंत, रामेश्वर जाधव, सुधाकर कुरंगळ, बोर्डे पंडित, महाजन, कुठे, चंडोल, श्रीमती डोनगावकर, कडुबा बोर्डे, पंडित म्हस्के, कडुबा शेजुळ, दिपक शेजुळ, बालू राऊत आदींची उपस्थिती होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a comment