तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 August 2019

पालम येथे शांतता कमेटिची बैठक संपन्न
अरुणा शर्मा


पालम :- दि. 31ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला तहसिलदार संतोषी देवकूळे, पोलीस निरक्षक विध्यासागर श्रीमनवार, जालिंधर हत्तिअंबिरे उपस्थित होते. हि बैठक येणाऱ्या सणा निमित्त गणपती, मोहरम या अनूषगाने घेण्यात आली होती. यावेळा तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रतीशिष्ट नागरीक, नगर सेवक, गणपतीचे पदधिकारी, पोलीस पाटील आदी नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a comment