तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

छावा संघटनेच्या पालम तालुका प्रमुख पदी संदीप चाळक यांची निवड

अरुणा शर्मा


पालम :- तालुक्यातील वाडी खु. येथील युवा नेते संदीप चाळक यांची नुकतीच अखिल भारतीय छावा संघटनेच्या पालम तालुका प्रमुख पदी  निवड झाली. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष छञपती शिंदे यांनी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत गजु भाऊ भस्के मिञ मंडळाच्या वतिने करण्यात आले  तसेच मराठवाडा कार्याध्यक्ष गोंविद मुळे, गजानन पाटील, योगेश चाळक, तुळशीराम चाळक, संभाजी चाळक, केशव चाळक,भिमराव पौळ, शिवराज पौळ, सुरजभस्के, अतुल भस्के, नागेश भस्के, दिनेश शिनगारे, निळकंठ चाळक, ज्ञानेश्वर चाळक, मोतिराम पुंड, माधव पुंड, कृष्णा चाळक, आत्माराम चाळक, रामेश्वर पौळ, रंगनाथ पौळ, गंगाराम चाळक, गंगाधर चाळक या सर्वाने संदीप चाळक यांचे स्वागत केले.

1 comment: