तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

पालम येथील गणेश मंडळाची बॉम्ब शोधक पथका कडून तपासणीआरूणा शर्मा


पालम :- येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शहरातील गणपती मंडळाच्या स्थळाला भेट देऊन तपासणी केली. यावेळी बॉम्ब शोधक स्वान (रिओ) व पथकाचे कर्मचारी यांनी कसुन तपासणी केली व मंडळाच्या पदधिकारयाना योग्य मार्गदर्शन केले. कि, काही सवश्य आढळून आल्यास त्वरित बॉम शोधक पथकाला अथवा पोलिस ठाण्यात कळवावे. आसे त्यांनी आवाहन केले. यावेळी पालम पोलिस स्टेशन चे पोलिस निरक्षक विध्यासागर श्रीमनवार, परभणी बॉम्ब शोधक पथकाचे संतोष वाव्हळ, अमितकुमार शिराळकर, म.पो. सिता वाघमारे ,संतोष मोहळे, इम्रान शेख, महारूद्र सपकाळ, स्वान रिओ तसेच पालम पोस्टे चे बी.डी. बेद्रे, बि.एस. पोले, एस.एन. कुयरेवाड, पत्रकार शांतीलाल शर्मा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment