तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

श्रीमती पिस्ताबाई लोढा यांचे निधन सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ४ _ येथील श्रीमती पिस्ताबाई हिरालालजी लोढा यांचे मंगळवार, दि. ३ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७:३० वाजता निधन झाले आहे.
            त्यांच्यावर बुधवार, दि. ४ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता गेवराई याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात शोकाकुल सुरेशचंद, संतोषकुमार, दिलीपकुमार, विजय, प्रविण तसेच मुली विमलाबाई, मंगलबाई नंदाबाई, संगीताबाई व मोठा लोढा परिवार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment