तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

हरिभाऊ कोल्हे सर यांचे निधनसात्रळ /प्रतिनिधी 
राहाता तालुक्यातील लोणी येथील मा. प्राचार्य कै. हरीभाऊ भिकाजी पा. कोल्हे (सर) (वय ६२) रा.लोणी बु।। यांचे दि. ३/०९/२०१९ रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत प्रधिर्ग काळ सेवा केली असून प्राचार्य पदी निवृत्त होवून ते एक विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. प्रवरा ग्रामीण अौषध निर्माण विद्यालयातील प्रा. महेश कोल्हे यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून,आणि नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment