तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 27 September 2019

जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात आज पहिल्या दिवशी एक ही अर्ज दाखल नाही मात्र ७उमेदवारांनी ११नामनिर्देशन नेली आहेत


95जिंतूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करिता आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पहिला दिवस मात्र एकाही उमेदवाराने एकही अर्ज दाखल केला नाही परंतु या मतदारसंघात सात उमेदवारांच्या नावे ११नामनिर्देशन पत्र नमुना नेले आहेत
आज पासून नानिर्देशन पत्र दाखल करता येऊ शकतात ४ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे

 निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शन खाली सर्व कामकाज चालू आहे
जिंतूर सेलू या तालुक्यात आचार संहिता भंग झाल्याची तक्रार येताच शंभर मिनिटात गुन्हा दाखल करण्यात येत आहे याची प्रचिती चक्क नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आली आहे

No comments:

Post a comment