तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

शिक्षक दिना निमित्त बालासाहेब रोकडे यांनी केला सत्कार
अरुणा शर्मा


पालम :- शहरातील ममता विद्यालय येथे दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे (भाऊ) व नगर सेवक विजय कुमार घोरपडे यांनी ममता विद्यालय मधील सर्व शिक्षकांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment