तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

साखरा हिवरखेडा परिसरात समाधानकारक पाऊससाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

 सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा येथे गेल्या महीना भरा पासून उघडिप दिल्याने या परिसरातील काही भागतील खरीप हंगामातील पिके करपून केली तर काही भागातील पिकंनि माना टाकल्या आहेत मात्र महीना भराच्या प्रतिक्षेनंतर समाधानकारक पाऊस जल्याणे पिकांना जीवन दान मिळाले आहे साखरा हिवरखेडा या परिसरात दि.1/9/2019 रोजी सायंकाळी महीना भराच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे जोरदार आगमन जाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे मागील महीना भरापासून ,तालुक्यातील पाऊस नसल्याने खरिप हंगामातील सोयाबीन उडीद मूग हि  काही भागतील पिके करपून केली तर काही भागतील पिकंानि माना टाकल्या मुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त होते मात्र या परिसरात पाऊस जाल्याने पिकांना जीवनदान मिळाले मात्र ज्या भागतील पिके करपून गेली त्या भागतील शेतकरी अजूनही समाधानी नसल्याचे दिसत आहेत  या भागतील काही भागात अजून हि समाधानकारक पाऊस जाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे आत्ता या भागतील ज्या शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी करपून केली आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकंाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment