तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

दोन सुनांचे पुजन करुन साजरा केला गौरीपुजनाचा सोहळाफुलचंद भगत
वाशीम- येथील ड्रीम लॅन्ड सिटी येथे राहणार्‍या श्रीमती सिंधुबाई सुभाष सोनुने यांनी गौरी पूजन (महालक्ष्मी ) सोहळा आपल्या दोन्ही सुनांचि पूजाअर्चा  देवी स्वरुपात विराजमान करून बसविले विशेश करुन दोन्ही ही लक्ष्मी स्वरूपात एक जि. प. शिक्षिका (रेखा सचिन सोनुने असुन दुसरी ग्रुहिणी (पल्लवी प्रमोद सोनुने आहे त्याचे हे दृश्य. सगून जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहोळा साजरा करून समजा पुढे आदर्श निर्माण केला.

हा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली यातून सासू आणि सुना यांच्या मधील सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

2 comments: