तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

पाण्याचे टँकर पलटी झाल्याने एक जण जागीच ठार तर दोन जखमी ; परळी-अंबाजोगाई रोडवर घडली घटनापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील परळी-अंबाजोगाई रोडवरील आयटी कालेज परिसरात वापस येत असतांना उताराती असल्याने वळणाच्या रस्त्यावर पाण्याणी घेऊन जाणारे टंकर पलटी झाल्याने एक जण जागीच ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ही घटना आज सकाळी ११ चर्या सुमारास घडली आहे. 

      शहरातील अंबाजोगाई रोडवरील एक टॅंकर पलटी झाल्याने एक जण जागीच ठार  झाले. तर एकाची प्रकृती चिंताजनक गंभीर आहे. परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये रूषीकेश भास्कर मंदे (१८) रा.आनंदनगर (कन्हेरवाडी) हा युवक मयत झाला आहे. टक्टर चालक भागवत दयानंद मुंडे रा.कन्हेरवाडी प्रकृती चिंताजनक आहे. तर एका युवकास जखमी झाला आहे. युवकाला प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment