तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

सात्रळ येथे एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना     दि २.
सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे

माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील गृहनिर्माण मंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व माननीय खा.डॉ. सुजय विखे,अहमदनगर  यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित केलेल्या एक गाव एक गणपती या स्तुत्य उपक्रमाच्या गणेश मूर्तीची स्थापना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सात्रळ येथे मा.अड. बाळकृष्ण चोरमुंगे पा. यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली .

सदर उपक्रमासह ‘प्रवरा सामाजिक प्रबोधन व क्रिडा महोत्सव २०१९’ च्या माध्यमातून प्रेक्षक व क्रीडा प्रेमींसमोर प्रवरा परिसरातील विद्यार्थी – विद्यार्थिनीच्या कलागुणांचे सादरीकरण करण्याच्या उदात्त हेतूने व त्या द्वारे रसिकांचे प्रबोधन –मनोरंजन व्हावे अशी उत्कट इच्छा बाळगून विद्यार्थांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम  ,ह.भ.प.रामकृष्ण महाराज शिंदे वैजापूर यांचा भारुडाचा कार्यक्रम ,ह.भ.प. शीतलताई साबळे रामपूर यांचे जाहीर किर्तन, तसेच वाणीभूषण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील ठाणे यांचे जाहीर किर्तन असे विविध कार्यक्रमाचा लाभ सात्रळ पंचकृशीतील  ग्रामस्थ बंधू भगिनीना मिळणार आहे .

     या गणेश मूर्ती स्थापनेप्रसंगी मा.अड.अप्पासाहेब दिघे पा., मा.विश्वासराव कडू पा., मा.रमेशशेठ पन्हाळे, मा.पाराजी धनवत पा.,प्रा बाळासो दिघे पा., मा.सुभाष अंत्रे पा., मा.जयवंत जोर्वेकर, मा.बाबुराव पलघडमल, मा.कारभारी ताठे पा., मा.मच्छिंद्र अंत्रे पा., मा.संतोष अंत्रे पा., मा.आबासाहेब घोलप पा. ,मा.महंमदभाई तांबोळी , मा.एजाजभाई तांबोळी , मा.साहेबराव नालकर , मा.सुनील सत्राळकर(पत्रकार ) ,मा.किशोर दिघे पा.,अमोल अंत्रे(पत्रकार) महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर उपप्राचार्य घोलप डी.एन. इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी  , परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होत

No comments:

Post a comment