तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

पालम शहरातील मोंढा येथे सार्वजनिक शौचालय चे उदघाटन

अरुणा शर्मा


 पालम :-दि. 3 सप्टेंबर रोजी पालम येथील मोंढा येथे पालम नगर पंचायत च्या वतीने सार्वजनिक शौचालय चे उदघाटन नगराध्यक्ष जालिंदर हत्तीअंबीरे व प्रथम नगराध्यक्ष बालासाहेब भाऊ रोकडे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ता.अध्यक्ष वसंतराव काका सिरस्कर, पंचायत समिती उपसभापती रत्नाकर शिंदे, नगरसेवक विजयकुमार घोरपडे, नगरसेवक लालखा पठाण, नगरसेवक मोबिन खुरेशी, नगरसेवक गफार खुरेशी, नगरसेवक मंगेश जोंधळे, शंकरसेठकन्नावार, शिवरामजी पैके मामा, सुदामजी लोंढे,चंद्रकांत गायकवाड, मनोज लोढा, गजानन गडम, अनंतराव देशमुख, आत्माराम जाधव साहेब, स्वामी आप्पा, संभाजी हनवते, डोंगरे, बी.आर. शिंदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment