तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 22 September 2019

प्रा.विजय मुंडे यांच्या हस्ते नागपूर कॅम्प येथे हॉटेल सदिच्छाचे उद्घाटन संपन्न

ळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नागपूर कॅम्प येथे हॉटेल सदिच्छा चे उद्घाटन परळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हॉटेल सदिच्छा चे मालक बाबासाहेब बनसोडे ,माणिक बनसोडे, माणिकराव गुट्टे ,बाळासाहेब गवळी ,विठ्ठल भाऊ कराड, आदिनाथ नागरगोजे, इत्यादींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी  नागपूर कॅम्प येथील ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment