तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

रा.यु.काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ संतोष मुंडे यांची फेर निवडीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराच्या वतीने सत्कार

 (प्रतिनिधी) :-  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.संतोष मुंडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सीराज व सहकाऱ्यांच्या वतीने डॉ.संतोष मुंडे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद कुरेशी प्राध्यापक विशाल जयदत्त नरवटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी   विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष रवी आघाव तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस आमिर खान ज्ञानेश्वर होळंबे शहर उपाध्यक्ष रायुका देशमुख,शेख शब्बीर काकर,शेख हसन,अरबाज खान,सय्यद शाहिद,सय्यद लाल,शेख अफजल,शेख निसार,शेख अफसर,शेख तजम्मुल,विष्णू मुंडे,शेख ओवेज,सय्यद वसीम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment