तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 27 September 2019

धनंजय मुंडेंचा आज उद्या शनिवारी राडी गणाचा दौरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.27......... परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे हे उद्या शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई तालुक्यातील राडी गणात संपर्क दौरा करणार आहेत. 

सकाळी 09.00 वा. वाघाळा, 10.00 वा. वाघाळा चौक, 10.30 वा. अंबासाखर कारखाना, 11.00 वा वाघाळवाडी, सकाळी 11.30 वा सातेफळ, दुपारी 01.30 वा. अकोला, दुपारी 03.30 वा. तडोळा, सायं 05.00 वा. पोखरी, सायं 06.00 वा. सायगाव तर रात्री 08.00 वा. भारज येथे मतदारांच्या गाठी-भेटी घेणार आहेत. 

     यावेळी त्यांच्या समवेत अंबाजोगाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

No comments:

Post a comment