तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 6 September 2019

जवळा बु येथे रविवारी भव्य किर्तन सोहळा चे आयोजनरिसोड प्रतिनिधी :- महेंद्रकुमार महाजन 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बु येथे चिरंजीव अर्णव याच्या वाढदिवसानिमित्त 8 सप्टेंबर रोजी ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तन सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे प पू बाल योगी लक्ष्मण महाराज यांच्या आशीर्वादाने जवळा बु येथे 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता भव्य किर्तन सोहळा होणार आहे या किर्तन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती खासदार हेमंत पाटील आमदार तानाजी मुटकुळे आमदार राम राव वडकुते आमदार जयप्रकाश मुंदडा आमदार संतोष टारफे आमदार विपुल बाजोरिया नगराध्यक्ष बाबाराव बांगर जिल्हा परिषद अध्यक्ष शिवरानी नरवाडे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पोलीस अधीक्षक योगेश कुमार सिओ एच पी तुम्मोड मा खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन घुगे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर माजी आमदार दगडूजी गलांडे माजी आमदार बळीराम पाटील वैजनाथ बँक चे अध्यक्ष सुरेश सराफ शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर जि प उपाध्यक्ष अनिल पतंगे भैया पाटील गोरेगावकर सुनील देवडे नगर  उपाध्यक्ष दिलीप चव्हाण सभापती प्रल्हाद रोकडे सभापती हरिश्चंद्र शिंदे रामेश्वर शिंदे शिक्षण सभापती संजय देशमुख लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत या या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने लोकांनी हजर राहावे असे आव्हान जिल्हा परिषद सदस्य राम रतन शिंदे यांनी

रिसोड प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन

99602 9121
 9420352121

No comments:

Post a comment