तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे 
राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व रेशनकार्ड चे वाटप करताना खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील, जि प सदस्य दिनेश बर्डे,छगन राव पुलाटे, सरपंच सुनीता गाडगे,सोपान पुलाटे आदि   (छायाचित्रे:परेश कापसे)

No comments:

Post a Comment