तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

ऊटी ब्रम्हाचारी येथे रिसोड डेपोची बस गाडी रोडच्या खाली गेली मोठा अनर्थ टळला
साखर.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


रिसोड बस डेपोची गाडी एम एच 40Y53 00 ही गाडी ,आज दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी साडेआठ वाजता उटी ब्रह्मचारी फाटा नजदीक साईड देण्याच्या कारणास्तव रोडच्या खाली गेलि, मात्र त्यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघ होते, मात्र त्यांना काही दुखापत झालेली नाही त्यामुळे हा मोठा अनर्थ टळला, रिसोड बस डेपोची गाडी सकाळी साडेसहा वाजता साखरा येथे साखरा येथे दररोज विद्यार्थ्यांना न्यायासाठी येत असते, मात्र काही दिवसापासून हे गाडी एक तास उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन टाईम वर गाडी सोडावी अशी विद्यार्थी तसेच पालक वर्गातून मागणी होत आहे, ही गाडी रिसोड साखरा उटी ब्रह्मचारी  इथून विद्यार्थ्यांना घेऊन रिसोड येथील शाळेत दररोज ये-जा करत आहे, मात्र आज काही कारणास्तव एसटीला साईट देण्याच्या कारणास्तव गाडी खाली गेली मात्र मोठा अनर्थ टळला.

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी 
...........

No comments:

Post a comment