तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 25 September 2019

पालम शहर बंद राष्ट्रवादी ची हाक
अरुणा शर्मा
---------------

पालम :- दिनांक 26 सप्टेबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालम बंदचे अव्हान करण्यात आले आहे राष्ट्रवादी कॉग्रस पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वरील सूडबुध्दीने इ डी ची चौकशी व गुन्हा नोंदवल्याच्या अनुषंगाने दि. 26 सप्टेबर रोजी पालम बंद ठेवून सकाळी 11:00 वाजता तहसील कार्यालय पालम येथे निवेदन देण्यात येणार आहे. तरी सर्व पालम वासीयांनी येथील बाजार पेठ बंद ठेवून सहकार्य करावे व सर्व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बंद मध्ये सहभाग नोंदवावा व निवेदन देण्यासाठी नवा मोंढा पालम येथे सकाळी उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वसंतराव सिरस्कर व शहर अध्यक्ष ईमदाद खॉ पठाण यांनी केले आहे.


════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'अरुणा शर्मा' पालम, परभणी
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 8975303555  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment