तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई देन्यात यावी वसंतराव सिरस्कर
अरुणा शर्मा


पालम :- मागील दोन दिवसापूर्वी तालुक्यातील नद्याना पुर आला होता पुरामधे मोठ्या प्रमाणावर पिकाचे व ईतर नुकसान झालेले आहे तरी प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देन्यात यावी या मागनीचे निवेदन दि. 3 सप्टेंबर रोजी तहसीलदार पालम यांना देन्यात आले. यावेळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंतराव काका सिरस्कर, पं.स. सभापती रत्नाकरराव शिंदे, शहराध्यक्ष ईमदाद पठाण, भास्कर लोखंडे, जनार्दनराव पातळे व तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment