तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

पंडित पवन कौशिक यांचा वाढदिवस बॉलिवूड स्टार्सनी साजरा केला
मुंबई (प्रतिनिधी) :-  पंडित पवन कौशिक यांच्या वाढदिवशी राहुल रॉय, धीरज कुमार, मधुश्री, करणवीर बोहरा, विश्वजित प्रधान इत्यादि अतिथी आले होते. पंडित पवन कौशिक यांनी आपला वाढदिवस भारतीय परंपरे नुसार वैदिक विधी नुसार जुहूच्या जेडब्ल्यू मॅरियट येथे साजरा केला. मेणबत्त्या विझविल्या नाहीत पण दिवे लावले गेले. केक कापला नाही पण प्रसाद स्वरूपात सांजा वितरीत केला गेला. उपस्थित मान्यवरांनीही या वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे वचन दिले. पवन कौशिकचे अभिनंदन करण्यासाठी चित्रपट व्यक्तिमत्त्वे, मित्र आणि कुटुंबिय आले होते. राहुल रॉय, धीरज कुमार, मधुश्री, करणवीर बोहरा, विश्वजित प्रधान, राजीव निगम, सुनील पाल, नवीन प्रभाकर, देव शर्मा, विपुल शहा, पूनम झावर, रिजवान आदित्य, ब्राइट आउटडोअरचे योगेश लखानी, राकेश भास्कर, राकेश सबरवाल, रमाकांत मुंडे, भावेश संगारका, नरेश कामत, किशन कुमार आणि बरेच लोक अभिनंदन करायला आले. ..... छायाकार : रमाकांत मुंडे मुंबई

No comments:

Post a Comment