तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 September 2019

राज्यातील ओबीसी आरक्षण धोक्यात-अर्जुन सलगर
बीड (प्रतिनिधी) दि.03 
नुकत्याच जीआर काढून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मधील ओबीसी आरक्षण फडणवीस सरकारने कमी केले आहे जातिनिहाय जनगणना झालेली नसताना ओबीसी आरक्षण मध्ये फेरफार बदल करणे चुकीचे आहे ओबीसी आरक्षणावर संविधानिक दर्जा नसल्याने राज्य सरकार वेळोवेळी ओबीसी आरक्षण सोबत छेडछाड केली जात आहे एन डी व्ही जे एन टी व एसबीसी आणि जाहीर झालेले मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षण कमी करून दिलेला आहे राज्यांमध्ये भाजप सरकार बहुमताने सत्तेवर आल्यास देशातील ओबीसी आरक्षण संपविण्याची चाचणी महाराष्ट्र मध्ये घेतली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण कमी म्हणजे 105 जागा झाले तरी ही ओबीसी समाज आवाज उठवत नाही याचा गैरफायदा भाजप सरकार नक्कीच घेणार आहे ओबीसी मंडळ सोडून कमडळ स्वीकारला ला आहे 370 कलम जम्मू कश्मीर मधील जनतेचा विशेषाधिकार होता 340 कलम देशातील मागासवर्गीय साठी विशेषाधिकार आहे संघ प्रमुख मोहन भागवत यांचे सूतोवाच आरक्षणाची समीक्षा झाली पाहिजे संपूर्ण आरक्षण रद्द करण्याची भाजपची तयारी आहे स्व गोपीनाथ मुंडे यांनी परिश्रम घेऊन वंजारी बांधवांना Nt3 आरक्षण मिळवून दिले पंकजाताईचे सरकार वंजारी बांधवांचे आरक्षण काढून घेणार अशी परिस्थिती सध्या झालेले आहेप्रमुख अर्जुन सलगर ,दिपक मोरे आतुल बोहलोप्रा विष्णु जाधव, रवीकात राठोड भिमराव दळे,जिल्हा अध्यक्ष  जीवण राठोड,संतोष  मोराळे,नितिन सोनवणे,ज्ञानेश्वर कवठेकर धम्मानंद साळवे,अनिल डोगरे,बबन वडमारे,बालाजी जगतकर, विष्णु देवकते,खंडु जाधव,गोपीनाथ इनकर आनंद सरवदे गणेश खेमाडे,मिलिद घाडगे, सूरेश बचुटे  संतो‌ष जोगंदड खालेद फारुकी भिमराव सातपुते किरण वाघमारे  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment