तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

तडोळी तांडा येथील 15 वर्षापासूनच्या भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11........... गेली 15 वर्ष भाजपमध्ये निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या परंतू, सतत वंचित राहिलेल्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांनी सौ.राजश्रीताई मुंडे यांच्या उपस्थितीत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

तालुक्यातील तडोळी तांडा येथील माजी ग्रा.पं. सदस्य गोपीनाथ भाऊराव जाधव, युवा नेते भानदास सेवा जाधव यांनी ग्रा.पं. सदस्य राजाभाऊ साहेबराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केेला.

No comments:

Post a Comment