तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

प्रभाग क्र.16 मधील भाजपाचे बुथ प्रमुख शेख वजीर शेख हरून मोटार बॉडी बिल्डर, यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.07...........  प्रभाग क्र.16 मधील भाजपचे बुथ प्रमुख शेख वजीर शेख हरून यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवारी जगमित्र कार्यालयात गटनेते वाल्मिकअण्णा कराड, नगरसेवक शरदभाऊ मुंडे, शेख शरीफभाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यावेळी त्यांच्या समवेत इक्बाल अयुब खान, मुईस इसतियाक शेख, शर अली रियासत अली, रियाज अजगर अली शेख, राजु हुमायु शेख, गौवस अमीर शेख, मुनीर नवाज शेख, अयुब इस्माईल शेख, हुमायु बाबामियॉ शेख, मुस्ताफा सिराज शेख, करीम शेख, युसूफ चिन्नु इनामवार, नवाजभाई टेलर, महेराज चन्नु इनामदार, तय्यब खान, गुलाम लाल शेख, बीला हुमाय शेख, राजुभाई, अमेर शेख, नेहाल भाई, रईज शेख, सय्यद गफ्फार, सय्यद अंसार, सय्यद असेफ, शेख शेहजाद, शेख रईज, सद्दाम झांगीर शेख, अन्सार पटेल, नय्यम पटेल, अबरार शेख, इमराण शेख, अन्सार शेख, जाफर शेख, बसश शेख, युनूस शेख, गफारमियॉ खान, मुनावर खान, वहाज शेख, मंद्दसीर शेख, कलीम शेख, हाजी अब्दुल गफार शेख आयुब, शेख उमर, शेख अमेर, जुबेर युसूफ शेख, अब्दुल्ला खय्युम खान, अफरोज शेख, सय्यद समीर, शेख असहाबु, मजहर मकबुल शेख, अजहर मकबुल शेख, अजहर मकबुल शेख, अजहर मकबुल शेख, खिजर शेख, ईलाही रियासत सय्यद, अलिम खान, ईस्लाम खान, अनवर शेख, मौहमद सय्यद,  मुईज खान, कलिम खान, अहेमद लाल शेख, आसेम लाल खान, सय्यद सत्तार, सरदार अमीर शेख, लालु महेबुब शेख, मुजाहेद ईसतियाक शेख, अब्दुल अमीर शेख, आसेफ मंजुर सय्यद, शेख अमीर, जुबेर अनवर, नेहाल ईलयास शेख, नवाज महेबुब शेख, मुदस्सीर शेख, शेख खदिर, ईल्लु हबीब शेख, शेख गुलाम, सय्यद मुजामिल जागीर, शेख अरबाज, शेख बाबर, शेख साहेल खय्युम, शेख असहाबु, सय्यद हुसेन अली, शेख अजिम, शेख खलिल, शेख कलिम, शेख गौस अमीर, शेख जहिर युनूस, असिम लाल खान, शेख वशिम, शेख अकबर, शेख अरबाज, सय्यद गफार, सय्यद सद्दाम, शेख डिशान, शेख उस्मान, रियाज सय्यद, सत्वर लाला शेख, खाजा बशीर शेख, शेख अरबाज, शेख अल्ताफख सय्यद अरबाज, शेख सोहेल, शेख सुलेमान, शेख सोहेल आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

No comments:

Post a comment