तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 22 October 2019

बीड जिल्ह्यात सरासरी 29.00 मि.मी. तर परळीत 18 मि.मी. पावसाची नोंद

           बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यात दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8  वाजेपर्यत सरासरी 29.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

               तालुकानिहाय पावसाची नोंद मि.मी. मध्ये  पुढीलप्रमाणे  बीड - 30.1 मि.मी.,पाटोदा- 9.3 मि.मी., आष्टी - 2.4 मि.मी., गेवराई -  32.0 मि.मी.,शिरुर -  11.7 मि.मी., वडवणी - 100.7,मि.मी अंबाजोगाई - 13.6 मि.मी., माजलगाव - 48.2 मि.मी., केज - 13.6 मि.मी.,धारुर - 39.7 मि.मी.,परळी वै.- 18.2 मि.मी.      

             दि.22 आक्टोबरपर्यंत सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण पर्जन्यमान 319.1 असून पावसाची सरासरी 29.00 मि.मी. आहे.

No comments:

Post a comment