तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

वीज पडल्याने गायीचा मृत्यू शेतकऱ्याचे 75 हजार रुपयांचे नुकसान

 प्रतिनिधी मेहकर शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असतानाच अचानक पडलेल्या विजे मुळे घरासमोरील अंगणामध्ये बांधलेल्या गीर जातीच्या गाई गायीचा मृत्यू झाला आहे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असताना 7 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मेकर शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असताना शिक्षक कॉलनी रहिवाशी शेतकरी तनशीराम पाटील मानघाले यांच्या गीर जातीच्या  दुभत्या गायी वर वीज पडल्याने गायीचा मृत्यू झाला यामुळे शेतकऱ्यांचे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे गायीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे

No comments:

Post a comment