तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

जिल्ह्यातील 9 मतदान केंद्रांच्या स्थळात बदल तर 10 सहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यताबीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील 9 मतदान केंद्रांच्या स्थळात बदल झाला असून 10 सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.
स्थळात बदल झालेले मतदान केंद्र  पुढीलप्रमाणे आहेत.
सिरसाळा येथील मतदान केंद्र क्र.26 ते 28 या मुळ मतदान केंद्राच्या स्थळात बदल झाला आहे. केंद्र क्र.26 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव पंडीत गुरु पार्डीकर महाविद्यालय उत्तर बाजू सिरसाळा मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र सिरसाळा येथील न्यु हायस्कुल व उच्च माध्यमिक  विद्यालय उत्तर बाजू रुम नं.1 येथे स्थलांतर झाले आहे. मतदान केंद्र क्र.27  मुळ मतदान केंद्राचे इमारतीचे नाव पंडीत गुरु पार्डीकर महाविद्यालय मध्य बाजू रुम नं.1 मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र न्यु हायस्कुल व उच्च माध्यमिक  विद्यालय उत्तर बाजू रुम नं.2 येथे स्थलांतर झाले आहे. मतदान केंद्र क्र.28  मुळ मतदान केंद्राचे इमारतीचे नाव पंडीत गुरु पार्डीकर महाविद्यालय दक्षिण बाजू मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र न्यु हायस्कुल व उच्च माध्यमिक  विद्यालय उत्तर बाजू रुम नं.4 येथे स्थलांतर झाले आहे.
            जिरेवाडी येथील मतदान केंद्र क्र.114 या मुळ मतदान केंद्राच्या स्थयळात बदल झाला आहे. केंद्र क्र.114 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव जि.प.प्रा.शा. रुम नं.6 जिरेवाडी मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र शारदा विद्या मंदिर, बॅक कॉलनी रुम नं.1 जिरेवाडी येथे स्थलांतर झाले आहे.
            परळी येथील मतदान केंद्र क्र.176 या मुळ मतदान केंद्राच्या स्थ ळात बदल झाला आहे. केंद्र क्र.176 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव मदरसा तहतमियॉ मिलिया बिल्डींग परळी वै. मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र डॉ. जाकिर हुसेन मदरसा, मुल्ला गल्ली, हॉल नं.1 परळी येथे स्थलांतर झाले आहे.
            वडवणी येथील मतदान केंद्र क्र.210 या मुळ मतदान केंद्राच्या स्थसळात बदल झाला आहे. केंद्र क्र.210 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव जि.प.प्रा.शा. पूर्व बाजू (रामबाग) वडवणी मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र जि.प.प्रा.शा. (रामबाग) नवीन इमारत राणी मैनी जवळ पुर्व बाजू, वडवणी येथे स्थलांतर झाले आहे.
            वडवणी येथील मतदान केंद्र क्र.211 या मुळ मतदान केंद्राच्या स्थरळात बदल झाला आहे. केंद्र क्र.211 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव जि.प.प्रा.शा. पश्चिम बाजू (रामबाग) वडवणी मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र जि.प.प्रा.शा. (रामबाग) नवीन इमारत राणी मैनी जवळ पश्चिम बाजू, वडवणी येथे स्थलांतर झाले आहे.
          तेलगाव येथील मतदान केंद्र क्र.229 या मुळ मतदान केंद्राच्या स्थीळात बदल झाला आहे. केंद्र क्र.229 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव उप अभियंता पाटबंधारे उप विभाग, माजलगांव मुख्यालय, तेलगांव मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र जि. प.प्रा.शाळा दक्षिण बाजू तेलगांव येथे स्थलांतर झाले आहे.
         धारुर येथील मतदान केंद्र क्र.249 या मुळ मतदान केंद्राच्या स्थूळात बदल झाला आहे. केंद्र क्र.249 मुळ मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव स्वामी विवेकानंद विद्यालय, धारुर मतदान केंद्राचे ठिकाणामध्ये बदल झाल्यानंतरचे मतदान केंद्र जि.प.प्रा.शाळा उत्तर बाजू, धारुर येथे स्थलांतर झाले आहे.

जिल्हयातील 10 सहाय्यकारी मतदान केंद्र
जिल्हयातील मान्यता मिळालेली सहाय्यकारी मतदान केंद्रे पुढील प्रमाणे आहेत. 
बीड विधानसभा मतदार संघातील मतदान केद्र क्रमांक 55 उप विभागीय अभियंता , सार्वजनिक बांधकाम , उप विभाग, बीड खोली क्र.4  चे सहाय्यकारी मतदान केंद्र क्र. 55-अ याच ठिकाणी खोली क्र. 3 मध्ये आहे.  
मतदान केद्र क्रमांक 56 उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम, उप विभाग, बीड खोली क्र.5 चे सहाय्यकारी मतदान केंद्र क्र. 56-अ याच ठिकाणीü खोली क्र. 6 मध्ये आहे.  
मतदान केद्र क्रमांक 59 भगवान विद्यालय, धानोरा रोड, बीड खोली क्र 11 चे सहाय्यकारी मतदान केंद्र क्र. 59-अ याच ठिकाणी खोली क्र. 12 मध्ये आहे.  
मतदान केद्र क्रमांक 60 प्रगती विद्यालय, बालेपीर पुर्व बाजू बीड खो.क्र.1 चे सहाय्यकारी मतदान केंद्र क्र. 60-अ याच ठिकाणी खोली क्र. 3 मध्ये आहे.  
मतदान केद्र क्रमांक 68 किडझी टिवंकुलिंग स्टार इंग्लिश स्कुल, शाहुनगर, पश्चिम बाजु खो.क्र. 5 बीड चे सहाय्यकारी मतदान केंद्र क्र. 68-अ याच ठिकाणी खोली क्र. 6 मध्ये आहे.  
  मतदान केद्र क्रमांक 140 नॅशनल आझाद उर्द माध्यमिक शाळा मु

No comments:

Post a Comment