तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 October 2019

पालम येथे कला पंथकाची जनजागृती मतदारांना टीमने केले मंत्रमुग्द


आरूणा शर्मा


पालम :- येथे परभणी जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पालम येथे मतदार जनजागृती अभियानात परभणी जिल्ह्याची टीम उपस्थित होती. यात महाराष्ट्राचे महागायक यज्ञेश्वर लिंबेकर, प्रा.किशोर विश्वमित्रे, अरविंद शहाणे, प्रफुल्ल शहाणे, त्र्यंबक वडसकर, प्रा.भगवान काळे, श्रीपाद पुजारी, शिवाजी वाघमारे, विश्वनाथ झोडपे, हनुमंत हंबीरे, मल्हारीकांत देशमुख, ज्ञानेश्वर पाथरकर, रामप्रसाद अवचार, विशाल धानोरकर, प्रेमेंद्र भावसार, प्रवीण वायकोस, मोहन आल्हाट, आरोह ब्रम्हपुरीकर, वंदना काळवीट, श्रीमती इजारदार, प्रा.डॉ. सुनिल मोडक, अशोक कांबळे, रामचंद्र ब्रम्हपुरकर आदिनी जनजागृतील पंथकानी पालम येथे कला पथकाच्या माध्यमातून आपली कला दाखऊन जनतेला जन जागृती केली हा कार्यक्रम पालम बसस्थानक येथे दि.14 रोजी दुपारी संपन्न झाला. यावेळी असंख्य नागरिक मंत्रमुग्द झाले होतो.  

No comments:

Post a comment