तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

ओम शांती
 काल दिनांक 06/10/2019ला ओम शांती प्रजपीत ब्रम्हकुमारीज सेंटर डोणगाव च्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल येथे आदरणीय स्नेहलता दीदी यांचे राजस्थान दौऱ्या निमित्त स्वागत समारोहा चे आयोजन करण्यात आले या मध्ये ओम शांती ग्रूप च्या  सर्व  महीला पुरुष यांनी सहभाग घेतला यामधे अध्यक्ष म्हणून सामजिक कार्यकरते दानशूर श्री रमेश सावजी हे होते तर प्रमुख पाहुणे श्री रवींद्र आखडे सर हे होते या वेळी मंचावर  मोहन काळे , अंकुश आलेगावकर , पांडव उपस्थीत होते या वेळी मा.रवींद्र आखडे सर यांनी प्रजपीत ब्रम्हकुमारीज सेंटर डोणगाव साठी आपले प्लॉट मधील 1प्लॉट दान दिल्याची घोषणा केली व त्या वेळी उपस्थीत मान्यवरांनी देणगी स्वरूपात जवळपास दीड लाख रुपए देण्याची ईच्छा दर्शविली व त्या नंतर जागेचे कुद्ळ मारून पूजन करण्यात आले प्रजपीता ब्रम्हकुमारीज सेंटर डोणगावच्या वतीने सर्व उपस्थीतानचे व दानशूर रवींद्र आखडे सर व सर्व देणगी देणाऱ्यांचे  आभार व्यक्त केले व कुनाला  केंद्र उभारणी साठी आपली देणगी द्यावयाची असल्यास  श्री डखोरे सर यांचे कडे जमा करवी ही विनंती ....कार्यक्रम प्रसंगी सर्व बी के भाऊ व बहिणी उपस्थित होते.

___------------------------
प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय मांऊटअबु (ओमशांती) शाखा डोणगांव च्या वतिने डोणगांव नगरीत शांती संदेश देण्यासाठी डोणगांव नगरीत एका रँलीचे आयोजन करण्यात आले होते, या रँलीचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले, या रँलीच्या प्रमुख मा स्नेहलता दादी यांचे डोणगांव ठाणेदार मा श्री दिपकजी पवार साहेब व संजीवनी सेवाभावी परिवार डोणगांव च्या वतिने स्वागत करतांना हमीद मुल्लाजी
जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment