तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

सेलूत ५१ फुटी रावणाचे दहन
सेलू ( जि.परभणी ): विजयादशमीनिमित्त  येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ५१ फुटी रावणाचे दहन करण्यात आले.यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी   आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे, अशोक काकडे व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात रात्री आठ वाजता आयोजित या कार्यक्रमास सेलू शहर व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 


फोटो :

No comments:

Post a Comment