तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!



tej news

Monday, 14 October 2019

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची निवड


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ :  येथील कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या मुलीच्यां १९ वर्षांखालील संघाने राज्यस्तरीय स्पर्धत   निवड झाली या मुलींच्या संघाच्या शालेय विभागीय कबड्डी स्पर्धा ९/१०/२०१९ रोजी बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथील  स्पर्धतील संघात महाविद्यालयाच्या सिमा गोविंद राठोड, कल्पना रघुनाथ चव्हाण या
मुलीची निवड करण्यात आली आहे, याचे पत्र जिल्हा क्रिडा अधिकारी
 कार्यालय बीड दिले आहे या निवड बद्दल ह शि प्र मंडळाचे अध्यक्ष मा परमेश्वर कदम साहेब,जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार सर,शैलेन्द्रसिंह गौतम, डॉ वसंत सातपुते, शिक्षणअधिकारी शौकत पठाण,तालुका क्रिडा संयोजक गुलाब कदम,प्राचार्या शेख शकिला,क्रिडा संचालक प्रा वाकणकर जी बी,डॉ मुकुंदराज पाटील,प्रा कैलास आरबाड,श्री स्वामी सर्व प्राध्यापक, शिक्षेकैत्तर कर्मचारी, खेळाडूनी अभिनंदन केले व पुढील क्रीडा स्पर्धा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment