तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

सिरसाळ्यातील भाजपाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11............ परळी तालुक्यातील सिरसाळा येथील भाजपाच्या असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष अल्ताफ पठाण, गफार काकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात प्रवेश केला आहे.

जगमित्र कार्यालयात गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी फेरोज शेख, वसीम सिद्दीकी रहिमोद्दीन, शेख अन्वर, शेख खुतुबद्दीन शेख अब्दुल शेख आश्रफ, शेख आसिफ, शेख राजु, पठाण रईस, शेख करीम, शेख इस्माईल, जुनेद बागवान, शेख लवशाद, सचिन शेळके, नवनाथ शेळके, पिराजी गायकवाड, शेख शारूख, शेख अनवर, शेख अमीर, शेख पाशा, शेख ईस्माईल, शेख अफसर, शेख गुड्डु, जब्बार शेख, शहेज भाई आदींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

No comments:

Post a comment