तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 29 October 2019

शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनसेवेसह मतदारसंघाचा कायापालट करणार..--बबनराव लोणीकर.


                         

परतूर/शेख अथर-आशिष धुमाळ 

दीपावली  म्हणजे प्रकाशाचा उत्सव  दीपावली पाडवा भाऊबीज  च्या मुहूर्तावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वतीने दीपावली स्नेहमिलन आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी  उपस्थित मा.ह. भ.प. गजानन महाराज शास्त्री , मा.राहुल भैया लोणीकर,  श्री. ओमप्रकाश शेटे, मा.भुजंग अण्णा गोरे , अंकुश आबा बोराडे,  मा.ए.जे. बोराडे , माधव मामा कदम , मुकेश बोराडे (नगराध्यक्ष सेलू )रामराव लोणीकर, गणेश राव खवणे ,विलास भाऊ आकात, रमेश भापकर, शिवाजी आबा खंदारे ,माऊली शेजुळ, संदीप गोरे ,अमरनाथ खुरपे, प्रल्हादराव बोराडे, संतोष वरकड, मदन शिंगी,बी.डी. पवार,  गणेशराव खवणे,  गणपत आबा वारे , अशोकराव आघाव,  भाऊसाहेब कदम , नरसिंह राठोड , सुभाष राठोड,  बाबासाहेब लोंढे , (शिवसेना-भाजपा , महायुतीचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती)आबा साखरे , माधव मामा कदम तसेच सर्व जाती-धर्माचे लोक दीपावली संमेलनाच्या कार्यक्रमाला मोठ्या सख्येने  मान्यवर उपस्थित होते.
 व्यासपीठावरील जिल्ह्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आभार मानले .दीपावली व पाडव्या व  भावबीजच्या शुभेच्छा दिल्या.तसेच यां प्रसंगी बोलतानां ते म्हणाले की , महाराष्ट्रा सह जिल्ह्यातील जनतेने व परतूर मंठा मतदार संघातील मतदारांनी माझ्या केलेल्या कार्यावर व कामावर विश्वास ठेवून मला भरभरून मते दिली मी एक लाखापेक्षा जास्त मत्ताधिक्याने निवडून आलो आहे हा विजय 70 वर्षात ऐतिहासिक विजय आहे. मला प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी सर्व जनेचे व मतदार बांधवाचे जाहीर आभार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मानले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री पदाची जवाबदारी असतांना राज्यात विविध विकास कामे करून पुन्हा एकदा हे सरकार जनतेच्या सेवेसाठी सत्तेत आले असून, मी गेल्या 5 वर्षात  मतदारसंघात 3 हजार आठशे कोटीची विकास कामे केली आहेत. प्रत्येक गावात  डांबरीकरणाची रस्ते,  सिमेंट रस्ते, संस्कृतीक सभागृह, तसेच तालुक्यासह इतर 302 गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून, वॉटर ग्रीड चारशे चौरेचाळीस कोटी रुपयाची योजना मंजुर करून ती पुर्णत्वाकडे आहे. येत्या काळात मराठवाडा  वॉटर ग्रीड ची निर्मीती करून अनेक जिल्हयात पाणीपुरवठा योजना पुर्ण होणार आहे. यामुळे दुष्काळ जन्य परिस्थिती राहणार नाही, तसेच  शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून, येत्या काळात या मार्गावरून दिंडी प्रयाण होणार आहे. या कामासह  विविध विकास कामे मतदारसंघात केली असून , जालना जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारने 20 हजार कोटी रुपये दिले व त्या निधीतून जिल्हयात  विविध विकास कामे केली असून, मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे काम सांभाळत समतोल राखून जिल्हयाचा विकास केला, कधीही कोणता तालुका माझा नाही, असे कधी काम केले नाही. घनसावंगी तालुक्यासह इतर तालुक्यासह मुख्यमंत्री ग्रामसडक योजने च्या माध्यमातून अनेक गावात रोड तयार केले.  आमचा मित्र पक्ष चा पराभव जरी झाला असला तरी जालना जिल्ह्यामध्ये सर्व पक्ष एकत्र काम करू व सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवूू , असे ते बोलतांना म्हणाले. 
 पुन्हा सत्तेच्या माध्यमातून समाजाचे  चित्र बदलणे सत्तेच्या माध्यमातून विकास करणे महाराष्ट्राला सुजलाम - सुफलाम करणे मराठवाड्यात कायमचा दुष्काळ हटविणे व मराठवाडा वॉटर ग्रीड  करणे असा अशा प्रकारचे काम करणार आहोत.  मला मनापासून आनंद झाला आहे. की जालना जिल्हा व मतदार संघातील जनतेने मला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्ये देऊन विजय केले मी सर्व जनतेचे आभार मानले. तसेच मोदी साहेबांनी जे कौतुक केले,  तुम्ही जनता माय- बाप माझ्या पाठीशी होती. तुमच्यामुळे मोदीजींनी माझे कौतुक केले हे कौतुक माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचे आहे.मुख्यमंत्री साहेबांची  महाजनादेश यात्रा जेव्हा आपल्या मंठा , परतूर तालुक्यात आली त्यावेळेस वारुळातून मुंग्या निघावे तशी माणसे निघत होती एवढा माणसांचा जनसमुदाय होता, तसेच  हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या त्या वेळेस मुख्यमंत्री साहेब आपल्या भाषणातून बोलले की मी मुंबईमध्ये समुद्राच्या लाटा पाहिल्या पण मी आज मंठा या ठिकाणी महाजनादेश यात्रा च्या निमित्ताने जनतेचा महासागर पाहत आहे. जो समुद्राच्या लाटे पेक्षा हि मोठा आहे.त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी शिक्कामोर्तब केला की परतूर,  मंठा ची जनता भाजप-शिवसेने

No comments:

Post a comment