तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 October 2019

फड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बादप्रतिनिधी
पाथरी:-९८-पाथरी विधानसभा निवडणुकी साठी श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती निवडणुक विभागाच्या सुत्रांनी दिली.
पाथरी विधानसभा निवणुकी साठी १५ उमेदवारांनी १९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.या अर्जांची छाननी शनिवार ५ ऑक्टोबर रोजी निवडणुक निर्णय अधिकारी व्हि  एल कोळी यांनी केली यात श्रिमती मेघा मोहनराव फड भाजपा यांचे दोन्ही नामनिर्देशन पत्र रद्द झाल्याची माहिती निवडणुक विभागाच्या सुत्रांनी दिली

No comments:

Post a comment