तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 29 October 2019

भाऊबीज दिवशी औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे घेतले आशिर्वाद


(प्रतिनिधी) :- आज भाऊबीज दिवशी औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी  लोकनेत्या ना.पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

मुंबई येथे आज भाऊबीज निमित्ताने औसा येथील नवनिर्वाचित आ.अभिमन्यु पवार यांनी ना.पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.  ग्रामिणविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मागच्या 2-3 वर्षांमध्ये त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघातील मुलभूत सुविधा निर्मितीसाठी मागेल तितका निधी मंजूर करून दिला, औसा मतदारसंघातील ऐतिहासिक विजयात या निधीचा मोठा वाटा आहे.

No comments:

Post a comment