तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

डोणगांव शहरात निनादला 'गो व्होट' चा आवाज..

डोणगांव , दि. 1९: स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव च्या विद्यार्थ्यांचा गावात 'गो व्होट' चा आवाज निनादला.
    डोणगांव येथील शिवाजी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी   गावा मध्ये रॅली काढुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात  आले.  तसेच गावातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली व मुख्य चौकात  गो व्होट च्या घोषणा देवुन मतदारांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्यात आले. या वेळी श्री शिवाजी हायस्कूल चेपर्यवेक्षक आर. डी . आखाड़े, स. पर्यवेक्षक एस. जी. चव्हाण , पी. एम. गावंडे सर, सौ. आखाड़े मॅडम , झगडे मॅडम , सोळंके मॅडम हे रॅली सोबत उपस्थित होते.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment