तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

मुस्लिम युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.10.............. परळी शहरातील इम्रान पठाण, शेख नजीर, लुकमान खान, शेख हबीब, शेख मकसूद, सय्यद अश्फाक, सय्यद असिफ, शेख शफीक, शेख मोईन, सय्यद सुभान, मोसीन खान, खादर खान, फिरोज खान, सुलतान खान, शेख समद, शेख गफर, सय्यद फिजान, सय्यद जमीर, सय्यद आसेफ, मोईन खान या युवकांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

No comments:

Post a Comment