तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 28 October 2019

आ.धनंजय मुंडे यांनी दिवाळीनिमित्त शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दीपावली तथा लक्ष्मीपूजनानिमित्त परळीचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी व्यापा-यांनी त्यांचे स्वागत केले.

No comments:

Post a comment