तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

बालाजी शिवाजी गुट्टे यांची नंदनजच्या भाजपा बुथप्रमुखपदी निवड


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
सरपंच अनिल गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली बुथ प्रमुख निवड करण्यात आली.यात नंदनजच्या भाजपा बुथप्रमुखपदी बालाजी शिवाजी गुट्टे यांची निवड करण्यात आली.यावेळी ना.पंकजाताईं मुंडे यांना निवडून देण्याचा निर्धार केला.  
  भाजपा युवानेते राजेश गित्ते, सरपंच अनिल गुट्टे, गाम.सदस्य महादेव गुट्टे, गोविंद गुट्टे, भरत मुंडे, बबन गुट्टे, दिलीप गायकवाड, उध्दव गुट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनज गावातून भाजपाला मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी सुशेन मुंडे, ज्ञानेश्वर गुट्टे, रामदास गुट्टे, श्रीकर गुट्टे, हनुमंत गुट्टे, दिपक गुट्टे, सुभाष गुट्टे, सिध्देश्वर गुट्टे, सुनिल योगीराज गुट्टे, बालाजी बलभीम गुट्टे, सुधाकर गुट्टे, पांडुरंग गुट्टे,  हे उपस्थित होते.  राजेश गित्ते, सरपंच अनिल गुट्टे, गाम.सदस्य महादेव गुट्टे, नविन बुथ प्रमुख बालाजी शिवाजी गुट्टे, गोविंद गुट्टे, भरत मुंडे, बबन गुट्टे, दिलीप गायकवाड, उध्दव गुट्टे, आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment