तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

आज पर्यंत सरकार ने कोनतेही वचन पूर्ण केले नाही - कासम गवळी

डोणगांव :-१८
जेव्हा पासून महाराष्ट्रात भाजप युतीचे सरकार आले तेंव्हा पासून आज पर्यंत सरकार ने दिलेले वचन कोनतेच पुर्ण केले नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व न. प. मेहकर चे अध्यक्ष कासम गवळी यांनी केले 
दिनांक १७ रोजी डोणगांव येथे 25 मेहकर विधानसभा मतदार संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना,शेकाप,परिपा,रिपाई  महाआघाडी चे अधिकृत उमेदवार अड अनंतराव सखाराम वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचा आयोजन करण्यात आला होता या मधे प्रमुख शाम उमाळकर. राजुभाऊ आखाडे. नंदु बोरे. सुबोध सावजी. शैलेश सावजी. फिरोज शहा. वसंतराव देशमुख. विनायक टाले. प्रदीप देशमुख. गजानन सावंत. करीम खान. डिगांबर मवाळ. प्रकाश धुमाळ. राजेश मापारी. विनोद पराड. जयश्री ताई शळके. शैलेश बावस्कर. गीरधर पाटील. निसार अंसारी. वसीम कुरेशी. रियाज कुरेशी यांनी मार्गदर्शन केले तर या चुनाव सभेचे आयोजन नाजीम भाई कुरेशी. संजुभाऊ आखाडे. याशिन बेग. जुबेर कुरेशी. याशीन कुरेशी. प्रल्हाद खोडके व कार्यकर्ते यांनी केले तर सभेला डोणगांव परीसरातील जन समुदाय, नेतेगण  काँग्रेस व राष्ट्रवादी  कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment